Akshaya Naik Eating Jhatka Panipuri| झटका पाणीपुरी'चा लतिकाला 'झटका' | Lokmat Filmy

2021-08-24 1

सुंदरा मनामध्ये भरली मालिका नाशिकमध्ये शूट होते...नाशिकमध्ये खव्य्यांसाठी अनेक एकापेक्षा एक ठिकाणं आहेत...त्यातंच एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे झटका पाणीपुरी.... ही पाणीपुरी चाखायला अनेक जण लां लांबून येतात...याच झटका पाणीपुरीची चव लतिका म्हणजे अक्षयाला सुद्धा चाखायची होती आणि अखेर तिने ते कंलं आहे...हे करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा तिने शेअर केलाय...

#AkshayaNaik #JhatkaPanipuri #Latika #Sundaramanamadhebhari #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber